डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. ...
'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांनी 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर' कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली. ...
मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास लवकरच 'आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातून उलगडणार आहे. ...