लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कसौटी जिंदगी की 2

कसौटी जिंदगी की 2

Kasauti zindagi ki 2, Latest Marathi News

श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
Read More
‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री! - Marathi News | urvashi dholakias son to work with aayushmann khurranas next film with ekta kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री!

टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. ...

फुल्ल ड्रामा! ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये होणार कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री - Marathi News | Kasautii Zindagii Kay 2: Muskaan fame Arina Dey roped in to play Hina Khan aka Komolika's sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुल्ल ड्रामा! ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये होणार कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री

होय, ताजी बातमी खरी मानाल तर मेकर्सनी या शोमध्ये एक मोठ्ठे सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली आहे. ...

'कसौटी जिंदगी की २'मध्ये नवी एन्ट्री, कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री - Marathi News | Actress to appear in 'Kasturi Zindagi Ki 2', a new entry in the role of Kamolika's sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी की २'मध्ये नवी एन्ट्री, कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी २' मालिकेत आता एक नवीन एन्ट्री होणार आहे. ...

हिना खानही निघाली बॉलिवूडला! साईन केला चित्रपट!! - Marathi News | hina khan going to make her bollywood debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानही निघाली बॉलिवूडला! साईन केला चित्रपट!!

होय, लवकरच हिना एका चित्रपटात दिसणार आहे. हिनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे तिने सांगितले. ...

हिना खानचा हॉट अंदाज - Marathi News | Hina Khan Hot & Sexy Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिना खानचा हॉट अंदाज

सब्यसाची करणार प्रेरणाच्या लग्नाच्या पोशाखांचे डिझाईन - Marathi News | Sabyasachi to design wedding outfits for Prerna in Kasauti jibdagi ki 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सब्यसाची करणार प्रेरणाच्या लग्नाच्या पोशाखांचे डिझाईन

'कसौटी जिंदगी की २' या मालिकेत सध्या प्रेरणा आणि नवीन यांच्या विवाहाची लगबग सुरू असून त्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ...

हिना खान पडली ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात - Marathi News | Hina Khan falls in love with this character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खान पडली ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात

स्टार प्लस वाहिनीवर 'कसौटी जिंदगी की २' ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे आणि या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

एरिका फर्नांडिस बनली पूजा बॅनर्जीची मेक-अप गुरू! - Marathi News | Erica turns make-up guru for Pooja Banerjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एरिका फर्नांडिस बनली पूजा बॅनर्जीची मेक-अप गुरू!

एरिका ही केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच आहे असे नव्हे, तर ती सौंदर्यविषयक विषयांवर ब्लॉगही लिहीत असते आणि ती एक चित्रकारही आहे. ...