शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कास पठार

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.

Read more

सातारा : साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष 

सातारा : Satara: जागतिक वारसास्थळ कास पठारावर रविवारी फुलांची पहाट

सातारा : Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

सातारा : कास धरणावर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो पर्यटकांचा बहर!

सातारा : Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

सातारा : कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा

सातारा : कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

सातारा : मुख्यमंत्री कास पठारावरील 'अनधिकृत' बांधकामे 'अधिकृत' कशी करणार?- ॲड. असीम सरोदे; शंभर जणांविरोधात याचिका

सातारा : Satara News: कास मार्गावरील गणेशखिंड पुन्हा वणव्यात होरपळला!, तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात 

सातारा : कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा