शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कास पठार

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.

Read more

सातारा : कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या

सातारा : पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

सातारा : Satara: कास पठारावर झाडीत तरुणाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : Satara: कास पठारावरील रेव्ह पार्टीत धिंगाणा, दारुची बाटली डोक्यात घालून मारहाण; पाचजणांवर गुन्हा 

पुणे : Pune: कास पठाराकडे सहलीला जाताना काळाचा घाला; कारला टेम्पो धडकून ५ जणांचा मृत्यू

सातारा : Satara: कास पुष्प पठार पर्यटकांबरोबर फुलांनी सजले!, कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

सातारा : Satara: फुलं पाहायला कासला निघालाय, हंगाम सुरू, मात्र..

सातारा : Satara: कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार

फिल्मी : अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन

सातारा : 'युनेस्को'ने कोयना-कासचा जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा काढावा : बाचूळकर