'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैय्या ३' या सिनेमांनी ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका केला. पहिल्या दिवसापासूनच या दोन्ही सिनेमांना थिएटरमध्ये हाऊसफूल बोर्ड लागले आहेत. पण, बॉक्स ऑफिसवर या दोन सिनेमांपैकी कोणाचं पारडं जड आहे, याचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आले ...
'भूल भुलैय्या ३'च्या सेटवर कार्तिक आर्यनला विचित्र अनुभव आला होता. या सिनेमाचं शूटिंग एका जुन्या हवेलीत झालं आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकला या हवेलीत कोणीतरी असल्याचा भास झाला होता. ...