लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकलं नाही अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमलो’चं हिंदी व्हर्जन? - Marathi News | Kartik Aaryan said will walk out of Shehzada, wasunprofessional says Ala Vaikunthapurramuloo producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकलं नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चं हिंदी व्हर्जन?

Kartik Aaryan : होय, चित्रपट निर्माता मनीष शाह यांनी कार्तिकवर ‘अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला आहे. यामुळे आपल्याला 20 कोटींचा तोटा सहन करावा लागला, असा दावाही त्यांनी केला आहे.  ...

'पुष्पा' गाजला पण अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' ला होतोय जोरदार विरोध; वाचा नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | allu arjun ala vaikunthapurramuloo hindi dubbed version trying to stop from releasing by allu aravind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' गाजला पण अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' ला होतोय जोरदार विरोध; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Allu Arjun: कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' या चित्रपटामुळे होतोय अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'ला विरोध? ...

कार्तिकनंतर सारा अली खानचं या व्यक्तीसोबत जोडलं जातंय नाव, जाणून घ्या कोण आहे तो? - Marathi News | After Kartik, Sara Ali Khan's name is associated with this person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकनंतर सारा अली खानचं या व्यक्तीसोबत जोडलं जातंय नाव, जाणून घ्या कोण आहे तो?

सारा अली खान (Sara Ali Khan) जितकी तिच्या चित्रपटांसाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. कार्तिक आर्यन (Kartik Aryan)नंतर आता या अभिनेत्रीचे नाव आणखी एका व्यक्तीसोबत जोडले जाऊ लागले आहे. ...

 क्रेझी गर्ल्स!! कार्तिक आर्यनला फॉलो करत घरापर्यंत पोहोचल्या त्या दोघी, Video व्हायरल - Marathi News | Two fan girls consistently scream Kartik Aarayan name under his building to catch a glimpse of the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : क्रेझी गर्ल्स!! कार्तिक आर्यनला फॉलो करत घरापर्यंत पोहोचल्या त्या दोघी, Video व्हायरल

Video: होय, या दोन क्रेझी गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि यानंतर ट्विटरवर #KartikAaryan ट्रेंड होतोय. ...

WOW! नव्या वर्षात ‘फ्रेश’ जोड्यांचा ‘फ्रेश’ रोमान्स, बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दिसणार या नव्या जोड्या - Marathi News | fresh on screen pairings in bollywood in 2022 kartik aryan kiara advani to sara ali khan vicky kausha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नव्या वर्षात ‘फ्रेश’ जोड्यांचा ‘फ्रेश’ रोमान्स, बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दिसणार या नव्या जोड्या

Fresh On-Screen Pairings In Bollywood : बॉलिवूडचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यसाठी आहे. होय, 2022 या नववर्षात तुम्हाला अनेक नव्या जोड्यांचा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यावर एक नजर... ...

किस्सा : कार्तिक आर्यनसाठी डोकेदुखी ठरला होता किसींग सीन, एका शॉटसाठी द्यावे लागले होते ३७ रीटेक - Marathi News | Kartik Aaryan had to give 37 retakes for a kissing scene because he didnt know kissing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा : कार्तिक आर्यनसाठी डोकेदुखी ठरला होता किसींग सीन, एका शॉटसाठी द्यावे लागले होते ३७ रीटेक

Kartik Aaryan : आर्यन पडद्यावर रोमॅंटिक सीन करताना कधीही नाही घाबरत, पण एकदा त्याला किसींग सीनसाठी ३७ रीटेक द्यावे लागले होते. हे करताना तो वैतागला होता. ...

'या' एका गोष्टीचा Kartik Aaryan ला होतोय पश्चाताप?; करिअरविषयी केला खुलासा - Marathi News | kartik aaryan answers which film he repent of doing at agenda 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका गोष्टीचा Kartik Aaryan ला होतोय पश्चाताप?; करिअरविषयी केला खुलासा

Kartik aarya: कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या कार्तिकने यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. अलिकडेच कार्तिकने एका मुलाखतीत त्याच्या करिअरविषयी भाष्य केलं. ...

ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत  - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2021 to be held in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत 

चमचमत्या ताऱ्यांचा होणार सन्मान; लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळा उद्या रंगणार ...