लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

इंजिनीअरिंगचे क्लास बंक करुन दिल्या फिल्म ऑडिशन्स,आज आहे बॉलिवूडचा आघाडीचा नायक - Marathi News | bollywood actor kartik aaryan journey known about unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंजिनीअरिंगचे क्लास बंक करुन दिल्या फिल्म ऑडिशन्स,आज आहे बॉलिवूडचा आघाडीचा नायक

अपार कष्ट,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता,तर जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल... ...

Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..." - Marathi News | kartik aryan upset on sara ali khan for talking about their relationship publicly in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..."

'कॉफी विथ करण'मध्ये साराने कार्तिकबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करताना ब्रेकअपवरही मौन सोडलं होतं. आता यावर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. ...

कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खाननं सोडलं मौन, म्हणाली - "शेवटी तुम्हाला..." - Marathi News | Sara Ali Khan breaks silence on her breakup with Karthik Aryan, says - "Finally you..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खाननं सोडलं मौन, म्हणाली - "शेवटी तुम्हाला..."

Sara Ali Khan : सारा अली खान आणि अनन्या पांडे कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. करणने साराला कार्तिक आर्यनसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला, ज्यावर सारा मनमोकळेपणाने बोलली. ...

तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव - Marathi News | Tara sutaria confirms breakup with aadar jain amid reports of dating kartik aryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव

बॉलिवूडमध्ये नाती जमायला आणि तुटायला वेळ लागत नाही. तूर्तास बी-टाऊनमध्ये पुन्हा एका ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. ...

करीना कपूर आणि प्रियंका चोप्रासारखी कार्तिक आर्यनला हवीय गर्लफ्रेंड, अभिनेत्याचा नात्याबद्दल खुलासा - Marathi News | Karthik Aryan wants a girlfriend like Kareena Kapoor and Priyanka Chopra, the actor reveals about the relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर आणि प्रियंका चोप्रासारखी कार्तिक आर्यनला हवीय गर्लफ्रेंड, अभिनेत्याचा नात्याबद्दल खुलासा

Kartik Aryan: कार्तिक आर्यनच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे. त्याला कशा प्रकारची गर्लफ्रेंड हवी आहे हे त्याने सांगितले आहे. ...

ओळखलंत का चिमुरड्याला?, आईच्या कडेवर असलेला हा मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार - Marathi News | Did you recognize this cute baby today his a superstar of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का चिमुरड्याला?, आईच्या कडेवर असलेला हा मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

फोटोतील आईच्या कडेवर असलेला हा निरागस मुलगा कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. ...

कार्तिक आर्यन दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल - Marathi News | Karthik Aaryan seeks blessings of shrimant Dagdusheth Halwai ganpati mandir photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल

कार्तिकने पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी कार्तिक नतमस्तक झाला. ...

'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | Anurag basu reacted on rumours of tara sutaria lead role opposite kartik aaryan in aashiqui 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा

कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया नुकतेच एका डिनर डेटवर एकत्र स्पॉट झाले होते. ...