लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन, मराठी बातम्या

Kartik aaryan, Latest Marathi News

कार्तिक आर्यनच्या एका चुकीमुळे बहिणीचे जळालेले केस, नेमकं काय घडलेलं? वाचा किस्सा - Marathi News | bhool bhulaiyaa 3 fame bollywood actor kartik aaryan mother mala tiwari revealed in interview about he accidentally burnt his sister hair on fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या एका चुकीमुळे बहिणीचे जळालेले केस, नेमकं काय घडलेलं? वाचा किस्सा

कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ...

'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.." - Marathi News | t series bhushan kumar talk about singham again vs bhool bhulaiyya 3 clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' एकाच दिवशी रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिस क्लॅशविषयी निर्माते भूषण कुमार यांनी मौन सोडलंय ...

कार्तिक आर्यनला पहिल्या सिनेमासाठी किती रुपये मानधन मिळालेलं? अभिनेत्याचं उत्तर ऐकून चकीत व्हाल - Marathi News | kartik aryan first salary from first movie pyaar ka punchnama bhool bhoolaiyya 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनला पहिल्या सिनेमासाठी किती रुपये मानधन मिळालेलं? अभिनेत्याचं उत्तर ऐकून चकीत व्हाल

कार्तिक आर्यनला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी लाखोंच्या घरात मानधन नव्हतं मिळालेलं तर.... ...

'भूल भूलैय्या'मधील 'मंजुलिका'साठी एकही पुरस्कार मिळाला नाही! विद्या बालन म्हणाली- - Marathi News | actress vidya balan not winning any award for Manjulika in Bhool Bhoolaiyya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल भूलैय्या'मधील 'मंजुलिका'साठी एकही पुरस्कार मिळाला नाही! विद्या बालन म्हणाली-

'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागातील मंजुलिकाची भूमिका प्रचंड गाजली पण विद्या बालनला एकही पुरस्कार मिळाला नाही. त्यावर अभिनेत्रीने मौन सोडलंय (vidya balan, bhool bhoolaiyya 3) ...

'भूल भूलैय्या ३'समोर 'सिंघम अगेन'ची गर्जना थंडावली, ७ दिवसात कमावले फक्त इतके कोटी - Marathi News | bollywood movie Singham Again and bhool bhulaiyya 3 box office collection day 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल भूलैय्या ३'समोर 'सिंघम अगेन'ची गर्जना थंडावली, ७ दिवसात कमावले फक्त इतके कोटी

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' सिनेमांना रिलीज होऊन आज आठवडा झाला. ७ दिवसांत भूल भूलैय्या ३ समोर सिंघम अगेन थंड पडलेला दिसतोय ...

कार्तिक आर्यनचे शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Kartik Aaryan Family Feducational Qualification Father Mother Sister Are Doctor Bhool Bhulaiyaa 3 Star Is An Engineer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचे शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या कार्तिकची शैक्षणिक पात्राता तुम्हाला माहित आहे का? याबद्दल आपण जाणून घेऊया.  ...

किसमे कितना है दम! 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैय्या ३' बॉक्स ऑफिसवर कोणाचं पारडं जड? - Marathi News | singham again vs bhool bhulaiyaa 3 box office collection day 6 ajay devgn kartik aaryan movie details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किसमे कितना है दम! 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैय्या ३' बॉक्स ऑफिसवर कोणाचं पारडं जड?

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैय्या ३' या सिनेमांनी ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका केला. पहिल्या दिवसापासूनच या दोन्ही सिनेमांना थिएटरमध्ये हाऊसफूल बोर्ड लागले आहेत. पण, बॉक्स ऑफिसवर या दोन सिनेमांपैकी कोणाचं पारडं जड आहे, याचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आले ...

"लग्न कधी करतोय?" लोकांनी प्रश्न विचारताच कार्तिक लाजला अन् हसला, अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | bollywood actor kartik aryan fan teased actor about his marriage video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न कधी करतोय?" लोकांनी प्रश्न विचारताच कार्तिक लाजला अन् हसला, अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

लोकांना कार्तिकला जोरात लग्नाबद्दल विचारलं तेव्हा अभिनेत्याने दिलेली रिअॅक्शन चर्चेत आहे (kartik aryan) ...