सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे. ...
‘सोनू की टीटू की स्वीटी’ हा कार्तिकच्या करिअरमधील पहिला ‘१०० करोडी’ चित्रपट होता. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनला एक चित्रपट ऑफर झाला होता. या चित्रपटासाठी कार्तिकला १० कोटी रूपये फी मिळणार होती. पण कार्तिकने म्हणे, या चित्रपटाला चक्क नकार कळवला. ...
सारा अली खानला कार्तिक आर्यन खूप आवडत असल्याचे तिने बऱ्याचदा सांगितले आहे आणि तिला त्याच्यासोबत डेटवर जायचे आहे. मात्र कार्तिक एका कारणामुळे तिला डेटवर घेऊन जाऊ शकत नाही. ...
लवकरच कार्तिक ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. कालच या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी करण्यात आला. पण कार्तिकने जसा हा फोटो शेअर केला, तसे त्याच्या या लूकवर मजेशीर मीम्स बनने सुरु झाले ...
साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा 'सिम्बा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराच्या कामाची प्रशंसा खूप झाली. ...