Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात खुर्चीसाठी स्पर्धा आहे. खर्गे यांनी बैठकीपूर्वी दोघांचीही वेगळी बैठक घेऊन चर्चा केली. ...
बेळगावचे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे १९९९ मध्ये ते ‘काँग्रेस कडून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग सहाव्यांदा ते भाजपकडून ‘गोकाक’मधून विजयी झाले आहेत. ...
एच. डी. देवेगौडा व त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या गडालाच काँग्रेसने सुरुंग लावला आहे. जेडीएसकडून आपल्या आईच्या जागेवर उभे राहिलेले निखिल कुमारस्वामी हे काँग्रेसकडून पराभूत झाले. ...
MNS Raj Thackeray And Karnataka Election Result 2023 : कर्नाटक निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...