लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु? - Marathi News | karnataka election 2023 big setback to bjp former cm jagadish shettar joins congress in bengaluru office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

Karnataka Election 2023: नाराज असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. लगेच दुसऱ्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

Karnataka Assembly Election: मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा - Marathi News | Karnataka Assembly Election: Put me in jail, I am not afraid, Rahul Gandhi takes direct aim at PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा

Karnataka Assembly Election 2023: २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. ...

राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी प्रायव्हेट जेट तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज... - Marathi News | Rahul Gandhi in Kolar, private jet ready to bring jagdish Shettar; High voltage in Karnataka today for BJP assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी विमान तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज कोलारमध्ये सभा होत आहे. कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ आणि मोदी आडनावावरून खासदारकी गेली, ते वक्तव्य केलेला मतदारसंघ असा दुहेरी योगायोग राहुल यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. ...

भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला - Marathi News | Another blow to BJP! Former Chief Minister of Karnataka Jagdish Shettar resigned from MLA, also left the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला

जगदीश शेट्टर यांनी रविवारपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू भाजपाने काही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. ...

काँग्रेसचा महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वावर विश्वास, कर्नाटक निवडणुकीसाठी पाठविले १५ निरीक्षक - Marathi News | Congress trusts young leadership in Maharashtra, sends 15 observers for Karnataka elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वावर विश्वास, कर्नाटक निवडणुकीसाठी पाठविले १५ निरीक्षक

Congress: पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने ६६ जणांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले असून, यात महाराष्ट्रातील १५ तरुण नेत्यांवर विश्वास दाखविला आहे.  ...

Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्री शेट्टरही बंडखोरीच्या पवित्र्यात, सवदींना काँग्रेसची उमेदवारी - Marathi News | Karnataka Assembly Election: Former Chief Minister jagadish Shettar also in rebellion posture, Congress candidate for Savanda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री शेट्टरही बंडखोरीच्या पवित्र्यात, सवदींना काँग्रेसची उमेदवारी

Karnataka Assembly Election 2023: काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये भाजपमधून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. ...

मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा - Marathi News | 4-5 BJP MLAs will join NCP Claimed by the Karnataka ncp President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

"आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत." ...

येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार' - Marathi News | Yeddyurappa's successor jagdish shettar bows out; 'Ticket not given, BJP will suffer in 25 seats' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार'

येडीयुराप्पांनंतर शेट्टर यांनीच भाजपाचे प्रतिनिधीत्व करत राज्यातील सत्तेचा गाडा हाकला होता. शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ...