Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला आहे. यादरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ...
मी मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटकच्या लोकांना अमूल दूध खरेदी करू नका असं सांगेन. अमूलला सध्या त्यांच्या ग्राहकांना टिकवायला हवे असं सिद्धारमैया म्हणाले. ...
Operation Lotus: महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे. ...
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली. ...