लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय" - Marathi News | Karnatak Assembly Election: "BJP has destroyed my self-esteem, so I have entered the fray from Congress Says Jagdish Shettar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय"

जगदीश शेट्टर यांचा ‘लाेकमत’शी विशेष संवाद ...

प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार - Marathi News | Emphasis of propaganda through mass media, picture from Dharwad district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार

सर्वच पक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला असला रस्त्यांवर मात्र निवडणुकीचे कसलेही वातावरण दिसत नाही ...

कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम - Marathi News | Caste Equations Matter in Karnataka Assembly Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार  ...

कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय  - Marathi News | Paid leave for border workers for Karnataka assembly polls; Decision of Industries, Labor Department, Government of Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयासाठी निर्णय लागू ...

देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी  - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis was shown black flags in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी 

मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी ...

जय बजरंग बली बोला अन् काँग्रेसला शिक्षा द्या; पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन - Marathi News | Say Jai Bajrang Bali and punish Congress; Prime Minister Modi's appeal to the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय बजरंग बली बोला अन् काँग्रेसला शिक्षा द्या; पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूमध्ये येत्या शनिवारी ६ मे रोजी ३६ किमीचा रोड शो करणार आहेत. ...

माजी उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला ‘चॅलेंज’; अथणीत लक्ष्मण सवदींचा शड्डू - Marathi News | Karnatak Assembly Election: Former Deputy Chief Minister's Athanit Laxman Savadi 'Challenge' to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला ‘चॅलेंज’; अथणीत लक्ष्मण सवदींचा शड्डू

१७ आमदारांना २०२३ मधील उमेदवारी द्यायचा वायदा भाजपने केला होता. त्यानुसार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कुमठळ्ळी यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली. ...

Karnataka Elections: पैशाचे झाड! काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर IT चा छापा, झाडावर आढळले कोट्यवधी रुपये - Marathi News | Karnataka Elections: Money Tree! IT raided Congress leader's brother's house, crores of rupees were found on a tree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पैशाचे झाड! काँग्रेस नेत्याच्या भावाच्या घरावर IT चा छापा, झाडावर आढळले कोट्यवधी रुपये

या आयकर छाप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...