लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…” - Marathi News | ncp leader sharad pawar commented on karnataka election result 2023 said maharashtra people also need change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…”

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. ...

Karnataka Result Live: बोम्मईंच्या सेनेतील ११ मंत्री जिंकले, ११ हरले - Marathi News | Karnataka Assembly election 2023 Result Live Updates Today, Counting Of Vote, Congress BJP Fights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Result Live: बोम्मईंच्या सेनेतील ११ मंत्री जिंकले, ११ हरले

Karnataka Assembly election 2023 Result today: कर्नाटक निवडणुकीचा निकालाला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसने सातत्याने आघाडी घेतली, याठिकाणी भाजपा पिछाडीवर आहे. ...

अभिनंदन! गांधीजींप्रमाणेच तुम्ही महासत्तेला हादरा दिलात; कमल हसन यांची राहुल गांधींसाठी खास पोस्ट - Marathi News | south superstar kamal haasan congratulates congress rahul gandhi karnataka election 2023 result shares special post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन! गांधीजींप्रमाणेच तुम्ही महासत्तेला हादरा दिलात; कमल हसन यांची राहुल गांधींसाठी खास पोस्ट

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. यानंतर कमल हासन यांनी राहुल गांधींचं अभिनंदन केलंय. ...

 महाराष्ट्र व देशाच्या निकालावर परिणाम नाही - Marathi News | BJP suffers as JDS votes go to Congress; There is no effect on the results of Maharashtra and the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : महाराष्ट्र व देशाच्या निकालावर परिणाम नाही

Nagpur News जेडीएसची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे कर्नाटकच्या निकालाचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

Bhiwandi : कर्नाटकमधील विजयानंतर भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष  - Marathi News | Thane: Congress workers celebrate in Bhiwandi after victory in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील विजयानंतर भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष 

Karnataka Assembly Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळवित विजय संपादन केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. ...

लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया - Marathi News | NCP's parcel sent back; Devendra Fadnavis's reaction to the Karnataka result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया

काही लोकांना तर देश जिंकला असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजेत.- फडणवीस ...

स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय; पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Congress win in Karnataka by contesting elections on local issues; Explanation by Prithviraj Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय; पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण

कर्नाटकमधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या तसेच ३ पत्रकार परिषद घेतल्या. ...

Karnataka Election Result 2023 : "काँग्रेसचा विजय लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीच्या अंताची नांदी ठरेल" - Marathi News | Congress Sachin Sawant Slams bjp and Narendra Modi Over Karnataka Election Result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसचा विजय लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीच्या अंताची नांदी ठरेल"

Congress Sachin Sawant And Karnataka Election Result 2023 : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर बोचरी टीका केला आहे. ...