शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : मॅडम एक और... तुम भी खाओगे, प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला डोसा, व्हिडिओ व्हायरल 

सोलापूर : Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात

राष्ट्रीय : बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका

संपादकीय : संपादकीय - राजकारणातला वेगळा प्रयोग; ‘एद्देळू कर्नाटक’!

राष्ट्रीय : Karnataka Elections : 90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..?

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, भाजपाच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान 

राष्ट्रीय : मी मुख्यमंत्री झालो तर अमूल दूध खरेदी करू नका असं कर्नाटकच्या लोकांना सांगेन

राष्ट्रीय : Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

महाराष्ट्र : NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक