शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : “BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

राष्ट्रीय : Karnataka Election 2023: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात, सुदैवाने सर्वजण बचावले

राष्ट्रीय : Karnatak Election: काँग्रेसची वॉरंटी संपलीय, गॅरंटीही खोटी आहे, कर्नाटकात नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

गोवा : 'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन

राष्ट्रीय : अजानचा आवाज ऐकताच राहुल गांधींनी थांबवलं भाषण, लोकांनाही शांत राहण्यासाठी केला इशारा

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले...

राष्ट्रीय : रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...

राष्ट्रीय : Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी

राष्ट्रीय : Karnataka Election 2023 : भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण....