शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: ‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

राष्ट्रीय : मोदींचे फक्त जॅकेट प्रसिद्ध, ते दिवसातून 4 वेळा बदलतात, मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमध्ये काँग्रेसचं पारडं जड, बहुमत मिळणार की..., फायनल ओपिनियन पोलचे आकडे समोर

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', सोनिया गांधींनी RSS कार्यकर्त्याचा प्रचार केल्यामुळे ओवेसींची जोरदार टीका

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली!

राष्ट्रीय : Karnataka Election 2023 : कर्नाटकात निवडणुकीची जाहिरात काँग्रेसच्याच अंगलट, 'करप्शन रेट कार्डा'वर EC नं मागितलं उत्तर 

राष्ट्रीय : Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण होणार? डीके शिवकुमार यांनी दिलं असं उत्तर 

राष्ट्रीय : तिकडे मणिपूर जळतंय, इकडे पंतप्रधान चित्रपटावर बोलताहेत, केरळ स्टोरीच्या वक्तव्यावरून ओवेसींचा पलटवार

राष्ट्रीय : सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो

राष्ट्रीय : कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...; कर्नाटकमधील निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग