कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजपाच्या येडियुरप्पांचं सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस नवं सरकार स्थापण्याच्या तयारीत आहेत. ...
भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांनी राजीनामा दिला. ...