लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक निवडणूक निकाल २०१८

कर्नाटक निवडणूक निकाल २०१८, मराठी बातम्या

Karnataka election results 2018, Latest Marathi News

Karnataka Assembly elections 2018;  काँग्रेसला पराभूत करण्यात पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा - Marathi News | Karnataka Assembly elections 2018; Prime Minister Modi's major contribution to defeat Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly elections 2018;  काँग्रेसला पराभूत करण्यात पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा

भाजपाची सदस्य संख्या वाढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा मोठा वाटा आहे. ...

Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल  - Marathi News | Karnataka Elections results 2018: Jokes viral on actor Prakash Raj after Karnataka result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल 

अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या भागात फिरून भाजपा विरोधात प्रचार केला होतो. आणि विश्वास व्यक्त केला होतो की, कर्नाटकमधील जनता भाजपाला सरकार बनवू देणार नाही. ...

Karnataka Election Result Live: भाजपाला हवी आठ दिवसांची मुदत, काँग्रेस-जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | Karnataka Election Result Live: Who is Karnataka election win ?; Counting starts at 8 o'clock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Result Live: भाजपाला हवी आठ दिवसांची मुदत, काँग्रेस-जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा

कर्नाटकमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी ...

आता भंडारा जिंकू "ठोकून", पालघर जिंकू “ठासून"- आशिष शेलार - Marathi News | BJP Mumbai Chief Ashish Shelar aggressive comment after Karnataka Election results 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता भंडारा जिंकू "ठोकून", पालघर जिंकू “ठासून"- आशिष शेलार

शेलारांच्या या ट्विटमधील भाषा भलतीच आक्रमक असून यामुळे शिवसेनेसारखे विरोधी पक्ष डिवचले जाण्याची शक्यता आहे. ...

Karnataka Election Result: आता 'या' व्यक्तीच्या हातात आहे कर्नाटकची किल्ली - Marathi News | Karnataka Election Result 2018 karnataka governor to decide on formation of government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Result: आता 'या' व्यक्तीच्या हातात आहे कर्नाटकची किल्ली

भाजपा बहुमताच्या जवळ जाता-जाता मध्येच अडल्याचं चित्र आहे. ही संधी साधत, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं हातमिळवणी केली आहे. ...

Karnataka Elections Results: कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी चालणार फोडाफोडीचे सुपरफास्ट राजकारण - Marathi News | Superfast politics to grab power of Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections Results: कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी चालणार फोडाफोडीचे सुपरफास्ट राजकारण

काँग्रेसने जनता दलाला सरकार स्थापनेसाठी साथ देण्याचा निर्णय घेतल्याने त्या धर्मनिरपेक्ष युतीचे संख्याबळ ११५वर पोहचले आहे, तर १०४वर अडलेल्या भाजपाने हालचाली चालवल्या आहेत. ...

Karnataka Election Results : 'असं' असेल कर्नाटकमधील सत्तेचं समीकरण - Marathi News | Karnataka Election Results this can be the equations for establishment of government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results : 'असं' असेल कर्नाटकमधील सत्तेचं समीकरण

सध्या कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती ...

Karnataka Election Results: कर्नाटकची सत्ता राखण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी - Marathi News | Karnataka Election Results: congress offers cm post to kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results: कर्नाटकची सत्ता राखण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी

कर्नाटकसारखं मोठं राज्य 'हात'चं जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या चाणक्यांनी सत्तेचं नवं गणित मांडलं आहे. ...