लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

मध्यप्रदेश-राजस्थान निवडणुकीपूर्वी कर्नाटकात मोठ्या हालचाली ! डीके शिवकुमार यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली - Marathi News | Major movements in Karnataka before the Madhya Pradesh-Rajasthan elections! DK Shivakumar's statement created a stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेश-राजस्थान निवडणुकीपूर्वी कर्नाटकात मोठ्या हालचाली ! डीके शिवकुमार यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली

काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा मोठी नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार फोडण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा दावा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे. ...

कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव - Marathi News |    Minister MB Patil has demanded to change the name of Karnataka state to Basava Nadu   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे नाव बदलण्याची काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव

कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे. ...

गुरुवार ठरला अपघात वार! कर्नाटकात टँकरवर एसयुव्ही आदळून १२ ठार, महाराष्ट्रातही मोठ्या दुर्घटना - Marathi News | Thursday was an accident day! 12 killed as SUV collides with tanker in Karnataka, major accident in Maharashtra too total death toll 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुवार ठरला अपघात वार! कर्नाटकात टँकरवर एसयुव्ही आदळून १२ ठार, महाराष्ट्रातही मोठ्या दुर्घटना

बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. चार अपघातांत मृतांचा आकडा एकूण २४ वर. ...

PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; विद्यमान मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले - Marathi News | Former CM HD Kumaraswamy criticizes Karnataka CM Siddaramaiah for going to watch pak vs aus match in icc odi world cup 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले

HD Kumaraswamy On Siddaramaiah : शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला. ...

फूटपाथवर चालणाऱ्या 5 महिलांना भरधाव कारने चिरडले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर... - Marathi News | 5 women walking on the footpath were crushed by a speeding car, a shocking video of the accident was revealed... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूटपाथवर चालणाऱ्या 5 महिलांना भरधाव कारने चिरडले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर...

हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...

कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या - Marathi News | Everyone living in Karnataka must speak and learn Kannada says chief minister Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या

कन्नड भाषेबद्दल नसलेले पोषक वातावरण याचा दाखला देत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खेद व्यक्त केला. ...

निपाणीजवळ भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक, सुदैवाने जीवितहानी नाही; वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Speeding truck hits five vehicles near Nipani, Traffic disruption | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निपाणीजवळ भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक, सुदैवाने जीवितहानी नाही; वाहतूक विस्कळीत 

कोल्हापूर : कर्नाटकातील निपाणी जवळील तवंदी घाटामध्ये भरधाव ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ... ...

एचडी देवेगौडांच्या पक्षात फूट? भाजपसोबतच्या युतीबाबत सीएम इब्राहिम यांचं मोठं विधान - Marathi News | bjp jds alliance cm ibrahim slams hinting at split in janata dal secular and slams hd devegowda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एचडी देवेगौडांच्या पक्षात फूट? भाजपसोबतच्या युतीबाबत सीएम इब्राहिम यांचं मोठं विधान

भाजपसोबत युती करण्यावरून जनता दल (सेक्युलर) मध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ...