माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल ...
ISRO News: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे पुष्पक विमानाला यशस्वीरीत्या जमिनीवर उतरवले. इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. ...
भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने मिरचीचा ठसका उतरला आहे. ...
उन्हाचा कडाका वाढल्यापासून मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी असली तरी तुलनेने आवक कमी आहे. ...