माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
एनआयए टीमने बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाइंड अब्दुल मतीन अहमद ताहा आणि आरोपी मुसावीर हुसेन शाजिबला कोलकाता येथून अटक केली आहे. ...
कोकणातून हापूस आंब्याची कलमे नेऊन कर्नाटक राज्यात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही हापूसचा हंगाम एकाचवेळी सुरू होतो; परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये फरक आहे. आंबा खाल्यानंतरच लक्षात येते. ...
गतवर्षी मिरचीला मिळालेला भाव लक्षात घेऊन त्याची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटकात मिरचीचे उत्पादन प्रचंड वाढल्याने दर मात्र घसरले आहेत ...
चामराजनगरमधून ९८.५२ कोटी रुपयांची १.२२ कोटी लीटर बिअर जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. प्राप्तिकर विभागाने बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून २.२० कोटी रुपये जप्त केले आहेत. ...
Karnataka News: कर्नाटकात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या बालकाला २० तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लचायन गावात १६ फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ...