माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नेहा हिरेमठच्या हत्येसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्होट बँकेचे भूकेले सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाची ही मुलगी हुबळी येथील महाविद्यालयात एमसीएला शिकत होती. ...
कर्नाटकात मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत असल्याची माहिती मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाने दिली. याप्रकरणी कर्नाटक सरकारकडून आयोगाला कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ...
Karnataka Crime News: कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका २८ वर्षीय विवाहितेला तिच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर करून ब्लॅकमेल केल्याचे आणि तिला धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. ...