राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटक सरकारने १३३ कोटी रुपये खर्चुन नवीन बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. ...
Eknath Shinde Claim on Karnatak Congress Govt Collapse: लोकसभेनंतर कर्नाटकात महाराष्ट्रासारखेच ऑपरेशन, एकनाथ शिंदेंचा दावा आणि सिद्धरामय्या, डी के शिवकुमार यांच्या प्रतिक्रिया... ...
आर्थिक नड असलेले शेतकरी काजू बियांची विक्री करीत आहेत. मात्र, पडलेल्या दरामुळे बहुतेक शेतकरी आपल्या काजू बियांची विक्री करण्यास उत्सुक नाहीत. घसरलेल्या दरामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
'एसआयटीचे अधिकारी पीडितांना धमकी देत होते की, जर त्यांनी काँग्रेस सरकारच्या बाजूने विधान केले नाही तर त्यांच्यावर वेश्याव्यवसायाचा आरोप लावला जाईल,असा दावा जेडीएस नेत्याने केला. ...