राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १ मे २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यातही प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. आता त्यांनी आणखी एक पत्र लिहिले आहे. ...
पत्रकारांना संबोधित करताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘रेवण्णाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या गोष्टींवर मला भाष्य करायचे नाही. प्रज्वल याचसंदर्भात परदेशात गेला आहे. कुमारस्वामी (देवेगौडा यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांनी आमच्या कुटुंब ...