लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

'कळसा भांडुरा'साठी शेतकऱ्यांना नोटिसा; म्हादई वळवण्यासाठी कर्नाटकचे एक पाऊल पुढे - Marathi News | notices to farmers for kalsa bhandura karnataka takes a step forward to divert mhadei river | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कळसा भांडुरा'साठी शेतकऱ्यांना नोटिसा; म्हादई वळवण्यासाठी कर्नाटकचे एक पाऊल पुढे

कर्नाटक सरकारला आशा आहे की केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय त्यांच्या प्रस्तावित कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी आवश्यक वनमंजुरी देईल. ...

बेळगावसह सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; लोकसभेत मोठी मागणी - Marathi News | thackeray group mp arvind sawant demand in lok sabha that president rule should be imposed in belgaum karwar nipani areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावसह सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; लोकसभेत मोठी मागणी

Thackeray Group MP Arvind Sawant Lok Sabha News: लोकसभेचे कामकाज सुरू असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी मराठी भाषेत मत व्यक्त करताना बेळगावसह सीमावर्ती भागाचा मुद्दा मांडला. ...

विशेष लेख: कर्नाटकातल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये कोण अडकले? - Marathi News | Special Article: Who got caught in the 'honey trap' in Karnataka? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कर्नाटकातल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये कोण अडकले?

Honey Trap' in Karnataka News: हनी ट्रॅपच्या भानगडी, सनसनीखेज व्हिडीओ, गुप्त फोटो / चित्रे / मजकुराने भरलेले पेन ड्राइव्ह या गोष्टी कर्नाटकला काही नवीन नाहीत. त्यात भर पडली, इतकेच! ...

महाराष्ट्रात परवानगी मिळताच कर्नाटकात बॅन; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Ban in Karnataka as soon as permission is given in Maharashtra High Court orders to stop bike taxi services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात परवानगी मिळताच कर्नाटकात बॅन; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश

कर्नाटक उच्च न्यायालयाने रॅपिडोसह सर्व बाईक टॅक्सी सेवांना मोठा झटका दिला आहे. ...

७ वर्षाच्या लेकीने विचारलेल्या प्रश्नाने संतापला बाप; मुलीसह तिघांची हत्या केली अन्... - Marathi News | Man end his after killing three members of his family in Chikkamagaluru Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ वर्षाच्या लेकीने विचारलेल्या प्रश्नाने संतापला बाप; मुलीसह तिघांची हत्या केली अन्...

कर्नाटकात पित्यानेच मुलीसह तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र  - Marathi News | Release three TMC of water for Karnataka, Siddaramaiah letter to Chief Minister Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकसाठी तीन टीएमसी पाणी सोडा, सिद्धरामय्या यांचे फडणवीस यांना पत्र 

कृष्णा नदीत दोन, तर भीमा नदीतून एक टीएमसीची मागणी ...

भयंकर! १५ वेळा उलटली कार, माणसं उडाली हवेत; वडिलांसह दोन मुलं ठार, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Horrible! Car overturns 15 times, people thrown into the air; Father and two children killed, incident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! १५ वेळा उलटली कार, माणसं उडाली हवेत; वडिलांसह दोन मुलं ठार

Car Accident Video: भरधाव कार अचानक वळण घेते आणि त्यानंतर दुभाजकावरून पलटते. तब्बल १५ वेळा कार पलटी मारते. हे अवघ्या काही क्षणात घडलं. ...

'मनी हाईस्ट' बघून लुटलं १७ किलो सोनं, सहा महिने पोलिसांना मिळाला नाही पुरावा; पण... - Marathi News | Karnataka 6 member gang of robbers busted over 17 kg of stolen gold seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मनी हाईस्ट' बघून लुटलं १७ किलो सोनं, सहा महिने पोलिसांना मिळाला नाही पुरावा; पण...

कर्नाटकातल्या मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली. ...