देशात २०२५-२६ चा साखर हंगाम अनुकूल आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाढलेली ऊस लागवड आणि केंद्र सरकारकडून वेळेवर वाढ केलेली रास्त आणि किफायतशीर किंमत यामुळे साखरेचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. ...
धरणाची उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीत आणि नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ...