Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची १५ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चारही राज्यांचा या धरणाची उंची वाढविण्याला विरोध असल्याने ...