लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

फोन आला अन् पोलीस धावले; गुप्तधनाच्या हव्यासापोटी चिमुरड्याचा बळी देण्याचा डाव उधळला; घरातच खोदला होता खड्डा - Marathi News | Plot to sacrifice a young child for the sake of hidden treasure raid by the police in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोन आला अन् पोलीस धावले; गुप्तधनाच्या हव्यासापोटी चिमुरड्याचा बळी देण्याचा डाव उधळला; घरातच खोदला होता खड्डा

गुप्त धनासाठी चिमुकल्याचा बळी देण्याचा प्रकार बंगळुरुमध्ये उघडकीस आला. ...

म्हादईवरील प्रकल्पासाठी कर्नाटकची पुन्हा बनवेगिरी - Marathi News | karnataka reluctance to build for the project on mhadei river goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईवरील प्रकल्पासाठी कर्नाटकची पुन्हा बनवेगिरी

भांडुराचे काम पुढे रेटण्यासाठी स्थानिकांचाही केला मोठा विश्वासघात ...

Kanda Market : सोलापुरात कर्नाटकातून कांद्याची आवक सुरू; वाचा सरासरी कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrival from Karnataka starts in Solapur; Read how the average price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापुरात कर्नाटकातून कांद्याची आवक सुरू; वाचा सरासरी कसा मिळतोय दर?

kanda market सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी ५६३ ट्रक कांद्याची आवक झाली होती. ...

२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत? - Marathi News | Karnataka Bengaluru news fight broke honeymoon trip husband and wife end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?

विवाहबंधनात अडकल्यानंतर हे कपल श्रीलंकेला गेलं होतं. मात्र १० दिवसांची ट्रिप असतानाही अवघ्या ५ दिवसांतच ते अचानक परत आलं. ...

Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा - Marathi News | Video: Robbery worth Rs 4.5 crore! Guns pointed at head, how was the jewellery shop robbed? Watch CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा

पाच चोर बंदुका घेऊन सोन्याच्या दुकानात घुसले. कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सगळे दागिने घेऊन फरार झाले.  ...

राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली - Marathi News | karnataka government bulldozer action demolitions leave 400 people homeless politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली

बंगळुरूमध्ये ४०० हून अधिक घरं पाडल्यानंतर कर्नाटक सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ...

सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Large arrival of tur from Karnataka in Solapur Market Committee; Read what is the price being received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत कर्नाटकातून तुरीची मोठी आवक; वाचा काय मिळतोय दर?

tur bajar bhav श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २७८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. कर्नाटकातून तुरीची मोठी आवक होत आहे. ...

संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं - Marathi News | Outrageous incident! Granddaughter went against her will and got married, angry grandmother killed granddaughter's 40-day-old baby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं

आपल्या नातीने दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न केल्याचा राग मनात धरून, एका आजीने आपल्या केवळ ४० दिवसांच्या 'पणती'ची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...