लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

अलमट्टी ओव्हरफ्लो; धरणाचे २६ दरवाजे उघडले अन् २ लाख क्युसेक विसर्ग सुरु - Marathi News | Almatti overflows; 26 gates of the dam opened and 2 lakh cusecs of water discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलमट्टी ओव्हरफ्लो; धरणाचे २६ दरवाजे उघडले अन् २ लाख क्युसेक विसर्ग सुरु

Almatti Dam Update तळकोकणसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. येथील धरणेही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. ...

५६ वर्षीय महिलेचा तरुणावर जीव जडला; अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, कुत्र्यामुळे झाला खुलासा - Marathi News | Karnataka Crime: 56-year-old woman love with young man; killed husband who was an obstacle in love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५६ वर्षीय महिलेचा तरुणावर जीव जडला; अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, कुत्र्यामुळे झाला खुलासा

Karnataka Crime: दोन महिन्यानंतर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. ...

कर्नाटकातील अलमट्टी धरण फुल्ल, दोन लाख क्युसेक विसर्ग सुरु - Marathi News | Two lakh cusecs of water released from Almatti dam in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील अलमट्टी धरण फुल्ल, दोन लाख क्युसेक विसर्ग सुरु

पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ ...

Sangli: भरधाव कारला चुकवताना खासगी बस उलटली; दोघे ठार, सहा जण जखमी; कर्नाटकात झाला अपघात - Marathi News | Private bus accident in Vita in Karnataka Two dead, six seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भरधाव कारला चुकवताना खासगी बस उलटली; दोघे ठार, सहा जण जखमी; कर्नाटकात झाला अपघात

जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की... - Marathi News | 'He' came into her life, devastated by the death of her husband, and left with a big shock! Something happened to the young woman that... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

एका ३३ वर्षीय तरुणाने एका विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. केवळ लग्नच नाही, तर रीतसर नोंदणी करून तिला पत्नी म्हणून स्वीकारले. पण.. ...

आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव - Marathi News | Karnataka Crime: Young man attacked with sword in front of mother, wife and daughter; Death due to a WhatsApp forward | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

Karnataka Crime: आरोपी मृत तरुणाचे जीवलग मित्र होते; हत्येनंतर तिघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ...

Manjara Dam Water Storage : मांजरा धरण ९० टक्के भरले; चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना अलर्ट! - Marathi News | latest news Manjara Dam Water Storage: Manjara Dam 90 percent full; Four gates opened, alert to villages along the river! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मांजरा धरण ९० टक्के भरले; चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना अलर्ट!

Manjara Dam Water Storage : बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरण ९० टक्के भरले असून खबरदारी म्हणून चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...

कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई    - Marathi News | Crores of cash, 6.7 kg and..., found with Congress MLA, ED takes action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   

Karnataka News: विविध कारणांमुळे कर्नाटकचं राजकारण चर्चेत असतानाच आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याविरोधात बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...