महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. Read More
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील लहान मुलीच्या भूमिकेतील हर्षाली मल्होत्राने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत ती झळकणार आहे. ...
अभिनेता किंशुक वैद्य हा या मालिकेत सर्वश्रेष्ठ धर्नुधर व योद्धा अर्जुनाची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यास तो प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. ...
उरुवी ही क्षत्रिय राजकन्या आपल्यापेक्षा कनिष्ठ अशा सूत जातीत जन्मलेल्या कर्णाची आपला पती म्हणून निवड करते आणि त्यासाठी श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाबरोबरचा आपला ठरलेला विवाह मोडते. त्यामुळे समाज तिलाही वाळीत टाकतो, अशी ‘कर्णसंगिनी’ या मालिकेची संकल्पना आहे ...
अशीम गुलाटीने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘कर्णसंगिनी’ मालिकेतील भूमिका वेगळी असल्याने त्याचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. ...
किंशुक वैद्यने ‘राजू चाचा’ या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. किंशुकने आपल्या दमदार अभिनयाने काही मालिकांद्वारेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
‘कर्णसंगिनी’च्या रूपात ‘स्टार प्लस’ वाहिनी पौराणिक प्रेमकथेसारख्या वेगळ्या विषयावरील मालिका प्रेक्षकांपुढे सादर करीत आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ही एक आगळी प्रेमकथा आहे ...