महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. Read More
पूर्वीच्या ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकजला असंख्य प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले होते. आता आशीम गुलाटीच्या रूपात नव्या पिढीतील प्रेक्षकांना एका नव्या कर्णाचे दर्शन घडणार आहे. ...
‘कर्णसंगिनी’ या मालिकेतही सचिन श्रॉफ कृष्णाची भूमिका रंगविणार आहे. ही भूमिका साकारण्यासंदर्भात सचिन श्रॉफने एका टॅब्लॉईडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ...
‘कर्णसंगिनी’ या मालिकेत तेजस्वी प्रकाश निव्वळ एक नाजूक राजकन्या नसून युद्ध कला जाणणाऱ्या आणि न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवणाऱ्या राजकन्येची भूमिका साकारत आहे. ...