वीज पुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील संतप्त शेतक-यांनी शुक्रवारी राशीन वीज केंद्र कार्यालयात अभियंत्याला घेराव घातला. ...
उडीद, मका, ऊस यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नावर काँग्रेसने सुरु केलेले आमरण उपोषण तहसीलदरांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंगळवारी हे आमरण उपोषण सोडण्यात आले. ...