दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले. ...
कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळील वळणावर स्टेरिंग रॉड तुटल्याने राशिन- अहमदनगर ही एसटी बस अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. ...
गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. ...
‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी कर्जत तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत येथील बस डेपोसाठी सोमवारी सकाळपासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने कर्जत बस स्थानकावर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घालण्यात आला. ...
कर्जतजवळच्या सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं. या गिर्यारोहकांच्या ग्रुपमध्ये सहा महिला आणि 11 पुरुषांचा स ...
लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...