पीएनबी घोटाळ््यातील नीरव मोदी याची नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे २२५ एकर जमीन असून, या जमिनीवर सोलर प्रकल्प उभा आहे. ईडीने येथील जमीन जप्त केली असून, त्याचा सोलर प्लँटही सील करण्यात आला आहे. ...
मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे ...
पाण्याचा टँकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टँकर व ट्रक चालकाचा समावेश आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघा ...
दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले. ...
कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळील वळणावर स्टेरिंग रॉड तुटल्याने राशिन- अहमदनगर ही एसटी बस अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. ...
गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. ...
‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी कर्जत तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...