तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील र ...
सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी ...
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला. ...
कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ...
अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
काल सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वतर्विण्यात येत आहे. ...
सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव मंगळवारी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना अनभुवयास मिळाला. अपघातात मयत झालेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात मित्रांनी दिला. मित्रावरील या प्रेमामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. ...