लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. व-हाडी मंडळीचा थाट, मिरवणा-या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या खर्चाला फाटा देत सोलापूरमधील वधू-वराने कर्जतमध्ये श्रमदान करुन विवाहबध्द झा ...
कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतक-याने कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन घालमे यांनी आत्महत्या केली. ...
जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ...
तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील र ...
सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी ...
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला. ...