ग्रामीण डाक सेवकांना कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारसी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील कर्जत, राशीन, मिरजगाव येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष प्रतिभा नंदकुमार भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या दुसऱ्या नगराध्यक्षा म्हणून बुधवारी शिक्कामोर्तब झाले. मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची नूतन उपनगराध्यक्षपदी निवड झाली. ...
प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भैलुमे यांचा एकमेव अर्ज वाजत गाजत मिरवणुकीने मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी होणार ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडार वस्ती येथील ग्रामस्थांनी विज महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन मार्गावर विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या धोकादायक वीजवाहक तारा व रोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी महावितरणकडून सतत दुर्लक्ष हो ...
तब्बल ७० वर्षानंतर कर्जतकरांना जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया झालेले शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. कर्जत नगरपंचायतीचा २८ कोटी रूपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. ...
वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण ...