मेरठ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात सुवर्ण तर कर्जतची सोनाली मंडलिक हिने ५० किलो वजन गटात सिल्व्हर पदकाची लयलूट करीत दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजविले आहे. ...
सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास राशीनसह परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. दरम्यान आज सायंकाळपर्यंत या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल यंत्रणेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी या ...
कर्जत तालुक्यातील असलेल्या कुळधरण गावच्या प्रगतीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कर्जत-कुळधरण-श्रीगोंदा राज्यमार्गाच्या मजबुतीकरणाचे व डांबरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. ...
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना कर्जत पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. ...