राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे. ...
पाऊस नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून नापिकीमुळे कर्जत तालुक्यातील थेरगाव (रायकरवाडी) येथील राजेंद्र सोपान रायकर (वय २८) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
राशीनहुन कर्जतकडे चाललेल्या मोटार सायकल स्वाराला कर्जतहुन राशीनकडे येणा-या स्वीफ्ट कारने जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक जागीत ठार झाला. ही घटना बेनवडी शिवारात बुधवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. ...
कर्जत बसस्थानकाच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन आणि नवीन बससेवेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री राम शिंदे यांना बसने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. ...
कर्जत तालुक्यातील माही जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षात विविध शालोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका लता गुलाबराव गवळी या यंदा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. ...