प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती. ...
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून बारामती अॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. ...
रोहित पवार हडपसर आणि कर्जत-जामखेड अशा दोनही मतदारसंघांमध्ये कन्फ्युज असल्याची चर्चा होती. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला असून पक्षाकडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कर्जत मतदारसंघाकरिताच्या उमेदवारीची मागणी केली आहे. पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून ...