कुळधरण (ता. कर्जत) येथील एका शेतक-याला दोन एकरातील टोमॅटोची माती झाली. शेतक-याने हा टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. यामध्ये त्याचे लाखोंचे नुकसान झाले. ...
श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मिरजगाव येथील दत्तगल्लीतील एका तरूणासह आई-वडिलांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पाठवण्यात आले होते. मात्र कोणतीही तपासणी न करता त्यांना त्याच गाडीतून परत पाठवले. दरम्यान या रुग्णांवर मिरजगाव प्राथ ...
माहीजळगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी (दि.९) होणा-या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख नसल्याने कर्जत भाजपच्या वतीने रविवारी आमदार रोहित पवार यांचा निषेध नोंदविण्यात आला. ...
भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली. ...
कर्जत येथील उपकारागृहाचे छत्र कापून तीन दिवसांपूर्वी पाच आरोपी फरार झाले. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील उपकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच उपकारागृह ...