ठेकेदारांनी सादर केलेले अवास्तव बील काढण्यास नकार दिल्याने महावितरणच्या अधिका-यास धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन ठेकेदारावर कर्जत पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबईहून सुनेसोबत राशीन येथे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांपैकी ११ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिच्या नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
एकीकडे अन्न नागरी पुरवठामंत्री रेशन दुकानदारांनी गैरकारभार केल्यास तथा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देताना कुचराई केल्यास कडक कारवाईचा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील काही रेशन दुकानदार गोरगरिबांची पिळवणूक करीत आहेत. ...
ल ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पनवेलमधून एक स्कूलबस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले. ...
कुळधरण (ता. कर्जत) येथील एका शेतक-याला दोन एकरातील टोमॅटोची माती झाली. शेतक-याने हा टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. यामध्ये त्याचे लाखोंचे नुकसान झाले. ...
श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मिरजगाव येथील दत्तगल्लीतील एका तरूणासह आई-वडिलांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पाठवण्यात आले होते. मात्र कोणतीही तपासणी न करता त्यांना त्याच गाडीतून परत पाठवले. दरम्यान या रुग्णांवर मिरजगाव प्राथ ...
माहीजळगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी (दि.९) होणा-या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख नसल्याने कर्जत भाजपच्या वतीने रविवारी आमदार रोहित पवार यांचा निषेध नोंदविण्यात आला. ...