कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला. ...
भांबोरा (ता. कर्जत ) गावालगतच्या सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी या गावांच्या सीमेवरून तेहतीस फूट राखीव शिव रस्ता आहे. हा रस्ता शेतक-यांनी अतिक्रमण करून चार महिन्यापासून रस्ता बंद केला आहे. यामुळे भांबोरा, दुधोडी, बेर्डी या गावातील नागरिकांचा सिद्धटेकशी संप ...
कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील सहदेव रामचंद्र राऊत यांनी गुरूवारी (दि.९ जुलै) आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चापडगाव येथील दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. ...
कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे शुक्रवारी (दि.१० जुलै) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब आश्रू कसाब (देशमुख) (वय ६०) या शेतक-याने नगर-सोलापूर महामार्गानजीक स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण, पाली भूतिवली धरण, सोलनपाडा धरण - पाझर तलाव, कोंढाणे धरण-धबधबा, पाषाणे तलाव, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणालाही पर्यटनासाठी जाता येणार ना ...
कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत. ...
भोसे खिंडीतून सीना धरणात शुक्रवारी सुटलेले कुकडीचे आवर्तन शनिवारी अवघ्या काही तासातच बंद झाले. या आवर्तनातून ५० ऐवजी फक्त ३८ दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी मिळाले आहे. यामुळे सीना धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांची शेतीसाठी कुकडीच्या पाण्याची उपेक्षा कायमच ...