नगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटे प्रवासी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे. ...
खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली. ...
कर्जत नगरपंचायतीच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचे माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. ...
तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही. ...
कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने ९०० चा आकडा पार केला आहे. आजपर्यंत तालुक्यात ९०४ कोरोना रुग्ण वाढले, तर ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे घंटानाद आंदोलनानंतर बोलताना दिला. ...