लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्जत

कर्जत, मराठी बातम्या

Karjat, Latest Marathi News

कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान - Marathi News | Honoring the winners of Paddy Competition at karjat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जतला भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले. ...

माथेरानला पाणी महाग का? कमाईचा निम्मा भाग पाण्यावर होतो खर्च; व्यावसायिकांची व्यथा - Marathi News | Why is water expensive in Matheran? Half of the revenue is spent on water; Professional pain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानला पाणी महाग का? कमाईचा निम्मा भाग पाण्यावर होतो खर्च; व्यावसायिकांची व्यथा

कमाईचा निम्मा भाग पाण्यावर खर्च होत असल्याची व्यथा येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.  ...

Video: वाहता झरा, धबधबे अन् बरंच काही! प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत लुटला निसर्गाचा आनंद - Marathi News | prajakta mali enjoys rain with family near her new farmhouse in karjat shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: वाहता झरा, धबधबे अन् बरंच काही! प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत लुटला निसर्गाचा आनंद

तिने काही दिवसांपूर्वीच कर्जतला निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर फार्महाऊस खरेदी केलंय. ...

एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा - Marathi News | ND Studio should be taken over by the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा

"देसाई यांचे मूळ कर्ज हे व्याज वाढून अडीचशे कोटींपर्यंत कसे काय पोहोचले? त्यांना आर्थिक विवंचनेत कोणी ढकलले, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे." ...

'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती - Marathi News | art-director-nitin-desai-died-at-his-n-d-studio-in-karjat-latest-update-and-his-last wish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' होती नितीन देसाईंची अखेरची इच्छा; व्हॉईस नोटमध्ये केली पूर्ण करण्याची विनंती

Nitin desai last wish: नितीन देसाई यांनी व्यक्त केलेल्या अखेरच्या इच्छेमधूनही त्यांचं एनडी स्टुडिओवर असलेलं प्रेम व्यक्त झालं आहे. ...

नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण... - Marathi News | Nitin Desai: Art director Nitin Desai committed suicide in his ND studion, his work of making sets for Lalbaghcha raja is incomplete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण...

नितीन देसाई दरवर्षी लालबागच्या राजाचा देखावा उभारायचे. यंदा ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारणार होते. ...

नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल का उचलले? कर्जतचे आमदार महेश बालदींनी सांगितले धक्कादायक कारण - Marathi News | Why did Nitin Desai take the extreme step of death, Financial Stress and ND Studio? Karjat MLA Mahesh Baldi said the shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल का उचलले? कर्जतच्या आमदारांनी सांगितले धक्कादायक कारण

Nitin Chandrakant Desai Death Reason: नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली  हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. तोच पांढरा हत्ती ठरला नाही ना? ...

Nitin Desai प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या, सिनेसृष्टी हादरली! - Marathi News | Art director Nitin Desai commits suicide ended his life at his ND studio near karjat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या, सिनेसृष्टी हादरली!

Art director Nitin Desai commits suicide ended his life at his ND studio near karjat इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही ...