लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्जत

कर्जत, मराठी बातम्या

Karjat, Latest Marathi News

बेनवडी शिवारात अपघात : स्वीफ्ट कारच्या धडकेने मोटार सायकलस्वार जागीच ठार - Marathi News | Accident in Bennewi Shivar: A motorcycle rider killed himself on the spot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बेनवडी शिवारात अपघात : स्वीफ्ट कारच्या धडकेने मोटार सायकलस्वार जागीच ठार

राशीनहुन कर्जतकडे चाललेल्या मोटार सायकल स्वाराला कर्जतहुन राशीनकडे येणा-या स्वीफ्ट कारने जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक जागीत ठार झाला. ही घटना बेनवडी शिवारात बुधवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. ...

मंजुषा गुंड यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ : पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा  - Marathi News | 'Selfie With Khadda', Manjusha Gund: Targeting Guardian Minister Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंजुषा गुंड यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ : पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी  अहमदनगर-सोलापूर  महामार्गावरील  रस्त्यावरील खड्ड्यात सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्था दाखविली. ...

पालकमंत्री राम शिंदे यांनी केला बसने प्रवास : कर्जत-पंढरपूर बससेवेचा शुभारंभ - Marathi News | Guardian Minister Ram Shinde launches buses: Launch of Karjat-Pandharpur Bus Service | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री राम शिंदे यांनी केला बसने प्रवास : कर्जत-पंढरपूर बससेवेचा शुभारंभ

कर्जत बसस्थानकाच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन आणि नवीन बससेवेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री राम शिंदे यांना बसने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. ...

शिक्षक दिन विशेष : उपक्रमशील शिक्षिका लता गवळी घडवताहेत विद्यार्थी - Marathi News |  Teacher's day special: Students undertaking ventilated teacher Lata Gavali | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षक दिन विशेष : उपक्रमशील शिक्षिका लता गवळी घडवताहेत विद्यार्थी

कर्जत तालुक्यातील माही जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षात विविध शालोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका लता गुलाबराव गवळी या यंदा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. ...

कर्जत तालुक्यात भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव - Marathi News | Infestation of diseases on rice cultivation in Karjat taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यात भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव

आॅनलाइन सर्वेक्षण : कीटकांची तत्काळ माहिती होण्यासाठी कृषी विभागाच्या क्रॉपसॅपची मदत ...

अमृत आहार, व्हीसीडीसी योजनेमुळे कुपोषण घटले - Marathi News | Nutrition Diet, VCDD Scheme, Nutrition Reduction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमृत आहार, व्हीसीडीसी योजनेमुळे कुपोषण घटले

अमृत आहार आणि व्हीसीडीसी योजना प्राधान्याने राबविल्याने ४५ गावातील कुपोषण मोठ्या प्रमाणात घटले आहे. ...

मातीच्या बंधाऱ्यामुळे माळरानावरील शेती बहरली - Marathi News | Due to the clay clay, the cultivation of the weeds continues | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मातीच्या बंधाऱ्यामुळे माळरानावरील शेती बहरली

‘जलयुक्त शिवार’चे काम : शेतकऱ्यांना दिलासा; दुरुस्तीनंतर घातला दगडी बांध ...

भोसे खिंड बोगद्यातून सीना धरणात पाणी : पालकमंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Water in Sina dam from Bhosra Passage: Guardian Minister takes intercourse | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भोसे खिंड बोगद्यातून सीना धरणात पाणी : पालकमंत्र्यांनी घेतली दखल

भोसेखिंड बोगद्याद्वारे कुकडीचे पाणी सीना धरणात गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोडण्यात आले. तालुक्यात कुकडीचे आर्वतन सुरू झाल्यानंतर सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी होत होती. ...