रोडरोमिओकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे अल्पवयीन मुलगी चिठ्ठी लिहून आत्महत्येच्या विचारात असतानाच आईने प्रसंगावधानता दाखविल्याने तिचा जीव वाचला. त्यानंतर रोडरोमिओची ग्रामस्थांनी धुलाई केली. ...
राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे. ...
पाऊस नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून नापिकीमुळे कर्जत तालुक्यातील थेरगाव (रायकरवाडी) येथील राजेंद्र सोपान रायकर (वय २८) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...