भोसे खिंडीतून सीना धरणात शुक्रवारी सुटलेले कुकडीचे आवर्तन शनिवारी अवघ्या काही तासातच बंद झाले. या आवर्तनातून ५० ऐवजी फक्त ३८ दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी मिळाले आहे. यामुळे सीना धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांची शेतीसाठी कुकडीच्या पाण्याची उपेक्षा कायमच ...
आमदार रोहित पवार यांच्या नावावर शेतक-यांची लूट ही बातमी मंगळवारी (२३ जून) ‘लोकमत’ने प्रकाशित केली. या बातमीमुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका, ज्वारी खरेदी केंद्र मंगळवारपासून बंद करण्यात आले आहे. ...
मिरजगाव शहरातील मध्यवस्तीतील शिंगवी कॉलनीत राहणा-या एका वकिलाच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी वकिलाच्या गळ्याला तलवार लावून घरातील तीन लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लुटून नेला आहे. ...
गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक प ...
कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय नऊ जनावरांची मुक्तता केली. बुधवारी सांयकाळी सहा वाजता राशीन पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत वाहतूक करणाºया टेम्पोसह चालकास अटक करण्यात आली आहे. ...
ठेकेदारांनी सादर केलेले अवास्तव बील काढण्यास नकार दिल्याने महावितरणच्या अधिका-यास धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन ठेकेदारावर कर्जत पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबईहून सुनेसोबत राशीन येथे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांपैकी ११ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिच्या नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
एकीकडे अन्न नागरी पुरवठामंत्री रेशन दुकानदारांनी गैरकारभार केल्यास तथा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देताना कुचराई केल्यास कडक कारवाईचा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील काही रेशन दुकानदार गोरगरिबांची पिळवणूक करीत आहेत. ...