लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन, मराठी बातम्या

Kargil vijay diwas, Latest Marathi News

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 
Read More
Kargil Vijay Divas: कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Kargil Vijay Divas: Where is Captain Vikram Batra's girlfriend now, what is she doing? Reading will make your eyes water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी

Kargil Vijay Divas: जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे. ...

कराडात कारगिल शौर्य दिन साजरा, विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन - Marathi News | Celebrating Kargil Valor Day in Karad, saluting the monument at Victory Day Chowk | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात कारगिल शौर्य दिन साजरा, विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन

कराड : येथील विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने आज, बुधवारी कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. ... ...

Dhruv Jurel Story : कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंह यांचा मुलगा चमकला; ध्रुव जुरेलची राजस्थान रॉयल्ससाठी अविस्मरणीय खेळी - Marathi News | Dhruv Jurel Story : Kargil war veteran's son Dhruv Jurel from Agra shine in PBKS vs RR Match in IPL 2023, he scored unbeaten 32 runs in just 15 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंह यांचा मुलगा चमकला; ध्रुव जुरेलची RRसाठी अविस्मरणीय खेळी!

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी विषयच संपला होता...अशा परिस्थिती राजस्थानचे PBKS समोर उभे राहणेही अवघड होते, परंतु शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी २६ चेंडूंत ६ ...

Diwali in Kargil: PM Modi नी २१ वर्षांपूर्वी ज्याला दिली ढाल, तोच कारगिलमध्ये त्यांच्या पुढ्यात राहिला उभा - Marathi News | Pm Modi met major amit in Kargil whom he earlier met 21 years ago at sainik school balachadi Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची २१ वर्षांपूर्वी ज्याच्याशी झाली भेट, कारगिलमध्ये त्याने समोर येत केलं अवाक्

मेजर अमित यांच्या खास गिफ्टमुळे PM मोदीही झाले भावनिक ...

सर्पाकृती रस्त्यावर श्वास थांबला, तेव्हा... - Marathi News | road condition worst of Kargil, Nitin Gadkari should look in to NH1 most important For Indian Army | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्पाकृती रस्त्यावर श्वास थांबला, तेव्हा...

हाडे गोठवणाऱ्या थंडीत बर्फाळ शिखरांवर गस्त घालणाऱ्या सैनिकांचे आयुष्य किती कठीण असते, याची कल्पनाही सामान्य माणसाला करता येणे शक्य नाही! ...

कारगिल जवानांसाठी ‘लोकमत’ तर्फे मेमोरियल होम - Marathi News | Memorial Home for Kargil Jawans by 'Lokmat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल जवानांसाठी ‘लोकमत’ तर्फे मेमोरियल होम

शेकडो जवानांच्या उपस्थितीत लोकार्पण; कारगिल विजयदिनी अनोखी भेट ...

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ पाण्याखाली साकारले अनोखे चित्र, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!  - Marathi News | kargil vijay diwas captain vikram batra underwater portrait kerala artist da vinci suresh universal records forum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ पाण्याखाली साकारले अनोखे चित्र, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! 

Kargil Vijay Diwas : शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे हे अंडरवॉटर पोर्ट्रेट केरळमधील कलाकार दा विंची सुरेश (Da Vinci Suresh) यांनी बनवले आहे. ...

Bhagat Singh Koshyari: नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान - Marathi News | maharashtra governor bhagat singh koshyari sparks controversy with his remarks on jawaharlal nehru | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhagat Singh Koshyari: नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान

Bhagat Singh Koshyari: "पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला" ...